Apang Yojana राज्य शासनाच्या योजना

वैयक्तिक थेट कर्ज योजना

उद्देश्य :मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करणे.
कर्जाची कमाल मर्यादा:रुपये २० हजार.
व्याजदर:दरसाल दरशेकडा २%.
परतफेडीचा कालावधी:३ वर्षे (मासिक/ त्रैमासिक)
उत्पन्नाची कमाल मर्यादा:१ लाखापर्यंत (उत्पन्नाचा दाखला जोडावा)
वय मर्यादा :१८ ते ५५ वर्षे

मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)

प्रकल्प मर्यादा:रुपये ५ लाख पर्यंत
व्याजदर (वार्षिक):रुपये ५०,०००/- पर्यंत ५%
रुपये ५०,०००/- वरील ६%
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे.
परतफेडीचा कालावधी :रुपये ५०,०००/- पर्यंत - ५ वर्षे
रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाखांपर्यंत – ७ वर्षे
मंजुरीचे अधिकार:व्यवस्थापकीय संचालक, मुंबई


माहिती संकलक : अतुल पगार
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment