राज्य शासनाच्या योजना



वैयक्तिक थेट कर्ज योजना

उद्देश्य : मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करणे.
कर्जाची कमाल मर्यादा: रुपये २० हजार.
व्याजदर: दरसाल दरशेकडा २%.
परतफेडीचा कालावधी: ३ वर्षे (मासिक/ त्रैमासिक)
उत्पन्नाची कमाल मर्यादा: १ लाखापर्यंत (उत्पन्नाचा दाखला जोडावा)
वय मर्यादा : १८ ते ५५ वर्षे

मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)

प्रकल्प मर्यादा: रुपये ५ लाख पर्यंत
व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५%
रुपये ५०,०००/- वरील ६%
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे.
परतफेडीचा कालावधी : रुपये ५०,०००/- पर्यंत - ५ वर्षे
रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाखांपर्यंत – ७ वर्षे
मंजुरीचे अधिकार: व्यवस्थापकीय संचालक, मुंबई
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment