वाहन परवाना (स्वतः किंवा पहिला नातेवाईक यांचे नावे) आवश्यक. वाहन परवाना धर्काचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसाय मदत करण्याच्या हमिबाबत प्रतिज्ञापत्रक (फक्त वाहन कर्जांसाठी).
व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक.
शेतीविषयक कर्जासाठी : अर्जदाराचे नावे जमीन असल्याबाबतचा पुरावा. (७/१२ व ८-अ चा उतारा)
पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असल्याबद्दल दाखला (फक्त पशुपालन व्यवसायासाठी).
रुपये ३ लाख पेक्षा जास्त कर्जासाठी जामिनदाराची कागदपत्रे (पगारपत्रक, ओळख्पत्रक यांची झेरॉक्स प्रत)
0 comments:
Post a Comment