अर्जदार लाभार्थींची अहर्ता
- लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
- लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
- लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
- कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
माहिती संकलक : अतुल पगार
0 comments:
Post a Comment