अ.क्र | योजना | सविस्तरमाहिती |
1. |
योजनेचेनाव |
स्वयंसेवीसंस्थामार्फतचालविण्यातयेणाऱ्याविशेषशाळा/ कार्यशाळांमधूनअपंगांचेशिक्षणवप्रशिक्षण |
2. |
योजनेचाप्रकार |
राज्यशासन |
3. |
योजनेचाउदेश |
6 ते18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना स्वयंसेवी
संस्थंामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विविध शाळांमधून अंध,
मुकबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद मुलांना शिक्षण व निवासाची विनामुल्य सुविधा
पुरविल्या जातात. तसेच18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या
व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळांमधून दिले जाते |
4. |
योजनाज्याप्रवर्गासाठीलागूआहे |
अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मतिमंद |
5. |
योजनेच्याप्रमुखअटी |
- विहीत नमुन्यात संबंधीत शाळा/कर्मशाळा यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
|
6. |
दिल्याजाणाऱ्यालाभाचेस्वरूप |
अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध
व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व
भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते. |
7. |
अर्जकरण्याचीपध्दत |
विहीतनमुन्यातीलअर्जआवश्यकत्याकागदपत्रासहसादरकरणे. |
8. |
योजनेचीवर्गवारी |
शैक्षणिक |
9. |
संपर्ककार्यालयाचेनाव |
स्वयंसेवी संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर |
0 comments:
Post a Comment